अॅडम झम्पा
IND vs AUS: टी20 मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का, अचानक टीममधून बाहेर झाला ‘हा’ खेळाडू
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे खेळला जाणार आहे, परंतु त्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी....






