अ‍ॅलिसा हिली

Alyssa-Healy

विश्वचषकाआधी मोठा निर्णय; भारताविरुद्धच्या मालिकेनंतर दिग्गज खेळाडू निवृत्त होणार

जानेवारी 13, 2026

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार अ‍ॅलिसा हिली हिने आपल्या शानदार क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेनंतर ती....