आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पहिले षटक टाकणारा भारतीय कर्णधार
INDvSL: विकेट घेण्यात हार्दिक अपयशी, मात्र नोंदवला अनोखा विक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कॅप्टन
भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात टी20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. यातील पहिला मंगळवारी (3 जानेवारी) मुंबईमध्ये....






