आयपीएलच्या एकाच हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा
‘पॉवरप्ले किंग’ वैभव सूर्यवंशी! ‘बेबी बॉसने’ SRH विरुद्ध एलिमिनेटरमध्ये आयपीएलचा 10 वर्ष जुना रेकॉर्ड केला उद्ध्वस्त
राजस्थान रॉयल्सचा युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने बुधवारी (27 मे) आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात एक धमाकेदार खेळी केली. सनरायझर्स हैद्राबादविरुद्धच्या या सामन्यात 15 वर्षीय....






