आयपीएलदरम्यान खेळाडूंना शिव्या

आरसीबीचा हा प्लेअर द्यायचा आयपीएल सामन्यादरमन्यान सर्वाधिक शिव्या, स्वत:नेच केला खुलासा

एप्रिल 27, 2020

भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. तो ट्विटर, इंस्टाग्राम याबरोबरच टिक-टॉकवरदेखील लगातार व्हिडिओ शेअर करत आहे.....