आयपीएलमधील सर्वात यशस्वी तीन कर्णधार

मुंबई भारी की चेन्नई? भर रस्त्यात भिडले ब्राव्हो-पोलार्ड, असा लागला निकाल

जून 2, 2023

चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 चे विजेतेपद आपल्या नावे यासह त्यांनी मुंबई इंडियन्सच्या पाच आयपीएल विजेतेपदांची बरोबर केली. क्रिकेट जगतात सातत्याने अशी चर्चा होत....

युझी नंबर वन! आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज बनला चहल, अशी आहे संपूर्ण यादी

एप्रिल 5, 2023

गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियमवर बुधवारी (5 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगला. आयपीएल इतिहासात प्रथमच गुवाहाटी येथे सामना खेळला गेला. या सामन्यात....

Dwyane-Bravo

किती आले, किती गेले पण ब्राव्हो सम BRAVO ! IPL स्पर्धेतील ‘हा’ रेकॉर्ड अखेर ब्राव्होच्या नावावर

एप्रिल 1, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मधील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपरजायंट्स (CSKvLSG) या संघांदरम्यान खेळला ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात लखनऊ २११ धावांचा....

MS-Dhoni-and-Suresh-Raina

‘थाला’वर रूसला ‘चिन्नाथाला’? जडेजाला शुभेच्छा देताना धोनीबाबत रैनाने केले असे काही, सर्वांनाच बसलाय धक्का!

मार्च 24, 2022

गुरुवार रोजी (२४ मार्च) इंडियन प्रीमियर लीगमधून मोठी बातमी पुढे आली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) फ्रँचायझीचा कर्णधार एमएस धोनी याने....

Ravindra-Jadeja-Reaction

थलायवन इरुकिंद्रन! सीएसकेच्या नव्या कर्णधाराची आली पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला जडेजा

मार्च 24, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल २०२२) चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे २ दिवस बाकी असताना चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी याने मोठी घोषणा केली....

csk-ms

चॅम्पियन ‘थाला’ | आयपीएलमध्ये धोनी म्हणजे कॅरम खेळताना नेहमी राणीचा विचार करणारा ‘मामू’

मार्च 24, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे २ दिवस बाकी आहेत. २६ मार्चपासून मुंबई, पुण्याच्या मैदानांवर आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. तत्पूर्वी गुरुवारी....

आयपीएलच्या ‘या’ तीन दिग्गज कर्णधारांपुढे विरोधी संघांना नेहमीच फुटतो घाम, वाचा कामगिरी

मार्च 20, 2022

क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला विजय मिळवण्यासाठी संघातील खेळाडू जेवढे महत्वाचे असतात, तेवढाच महत्वाचा असतो एक चांगले कर्णधार. आयपीएल स्पर्धेमधील आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी संघांवर नजर टाकली, तर....

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार, बघा रोहित-धोनीसोबत आहे कोणाचे नाव

एप्रिल 7, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) कोणत्याही संघाचे नेतृत्त्व करणे, ही कोणत्याही खेळाडूसाठी खूप मोठी गोष्ट असते. आतापर्यंत अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधील वेगवेगळ्या संघांची धुरा....