आयपीएलमध्ये ५०० चौकार ठोकण्याचा विक्रम
कोहली@500 : विराटला फक्त विक्रमांचीच भूक; आयपीएलमध्ये केलाय ‘हा’ नवा ‘भीम पराक्रम’
रनमशीन नावाने क्रिकेट जगतात परिचित असलेल्या विराट कोहलीने एक फलंदाज म्हणून प्रत्येक विक्रम स्वतःच्या नावावर करण्याचा जणू संकल्पच केलेला दिसत आहे. यासाठी त्याच्या बॅटमधून तो....





