आयपीएल इतिहासातील पहिला इम्पॅक्ट प्लेयर
आयपीएल इतिहासातील पहिला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ होण्याचा मान मुंबईकर तुषारला! जाणून घ्या काय आहे नवा नियम
शुक्रवारी (31 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगला. या सामन्यात चेन्नईची सुरुवात....






