आयपीएल मेगा ऑक्शन

ipl auction 2024

IPL ऑक्शनसाठी तब्बल 1355 खेळाडूंची नोंदणी; अय्यर, ग्रीनसह अनेक दिग्गजांची नावं लिस्टमध्ये!

डिसेंबर 2, 2025

आयपीएल 2026 साठीचा मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी होणार आहे. या मिनी लिलावाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, या मिनी लिलावासाठी एकूण....

tilak-verma

कोट्यावधींची बोली लागलेल्या तिलक वर्माच्या मित्रांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ, नक्की पाहा

फेब्रुवारी 14, 2022

येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा लिलाव सोहळा १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे पार पडला. या....

tilak-verma

इलेक्ट्रीशियनचा मुलगा झाला कोट्यवधी!! प्रशिक्षकांनी केलेला सांभाळ, आता खेळणार चॅम्पियन संघासाठी

फेब्रुवारी 14, 2022

क्रिकेटमुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. काही क्रिकेटपटू खूप पुढे गेले. तर काही क्रिकेटपटूंची कारकीर्द सुरू होण्याआधीच संपुष्टात आली. असाच एक क्रिकेटपटू आहे, तिलक वर्मा. ज्याच्या....

hugh-edemeades

आयपीएल लिलावादरम्यान चक्कर आलेल्या एडमिड्स यांची अखेरच्या राऊंडसाठी ग्रँड एंट्री; फ्रँचायझींकडून टाळ्यांचा कडकडाट

फेब्रुवारी 14, 2022

येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Ipl 2022)  स्पर्धेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचे मेगा....

deepak-chahar, hardik-pandya, krunal-pandya

आयपीएल ऑक्शन दोन परिवारांसाठी ठरला खास!! एकाच दिवशी केली तब्बल ४२.५ कोटींची कमाई

फेब्रुवारी 13, 2022

आयपीएल २०२२ स्पर्धेच्या मेगा ऑक्शन(Ipl mega auction)  सोहळ्याला जोरदार सुरुवात झाली आहे. या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी (१२ फेब्रुवारी ) अनेक खेळाडू कोट्यवधी झाले. आयपीएल....

ipl-auctions

आयपीएल मेगा ऑक्शनबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, घ्या जाणून एकाच क्लिकवर

फेब्रुवारी 12, 2022

इंडीयन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा (Ipl mega auction 2022) थरार लवकरच सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बेंगलोरमध्ये १२ आणि १३ एप्रिल रोजी मेगा....

auction 2022

मेगा ऑक्शनआधी फ्रॅंचाईजींची वाढली डोकेदुखी! बीसीसीआयने घालून दिले नवे नियम; वाचा सविस्तर

फेब्रुवारी 2, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा मेगा ऑक्शन (Ipl 2022 mega auctions)  सोहळा येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. हा सोहळा बेंगलोरमध्ये पार....

eng 2016

आयपीएल लिलावापूर्वीच इंग्लंड बोर्डाने टाकला मिठाचा खडा; वाचा सविस्तर

जानेवारी 28, 2022

येत्या काही दिवसात जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२२ (Ipl 2022)  स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी....

auction-ipl

‘लिलावाची पद्धत चुकीची’; आयपीएल संघांनी दर्शविली नाराजी

डिसेंबर 2, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाचे बिगुल वाजले आहे. स्पर्धेतील मूळ आठ संघांना प्रत्येकी चार खेळाडू रिटेन करण्याची संधी देण्यात आली होती. ३० नोव्हेंबर रोजी....

काय सांगता! आयपीएल २०२१ मध्ये एक नाही, तर दोन नवीन संघ खेळणार; ‘या’ शहराचे नाव निश्चित

डिसेंबर 3, 2020

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे संयुक्त अरब अमिरातीत यशस्वी आयोजन केल्यानंतर बीसीसीआयने आता पुढील हंगामाची तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२१च्या हंगामात बीसीसीआय एक नाही, तर दोन....