आयपीएल २०१८

MS-Dhoni-And-Harbhajan-Singh

मनात भावना दाबून ठेवणाऱ्या धोनीच्या अश्रूंचा बांध ‘त्या’ रात्री तुटलेला, हरभजनचा खुलासा

मे 23, 2023

असे अनेक खेळाडू असतात, जे मैदानावरील त्यांच्या तापट स्वभाव किंवा आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. मात्र, त्यातही काही असे खेळाडू असतात, जे मैदानावर एकदम शांत राहण्यासाठी....

MS-Dhoni

धोनीला कोणती गोष्ट बनवते सर्वात वेगळा कर्णधार? खुद्द गावसकरांनी सांगितलंय कारण, जाणून घ्याच

मार्च 25, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी कर्णधार कोण? असा प्रश्न विचारला, तर सर्वांच्या तोंडून आपसुकच एमएस धोनी हे नाव येईल. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय....

Shane-Watson

सलाम तुझ्या समर्पणाला! रक्तबंबाळ पाय घेऊन वॉटसन मुंबईला एकटा भिडलेला

जून 9, 2022

एप्रिलच्या रणरणत्या उन्हात आयपीएल चांगलीच रंगलीय. पारा ४० अंशाच्या खाली यायचं नाव घेईना आणि खेळाडू, पण जिंकायचच म्हणून जिवाचा आटापिटा करतायेत. याच आयपीएलच्या भूतकाळातील काही....

आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?

मे 30, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (२९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला.....

Rohit-Sharma-Rishabh-Pant

दिल्ली प्लेऑफमधून बाहेर होताच, मुंबईचा चारवर्षांपूर्वीचा हिशोब चूकता, वाचा नक्की काय झालेलं

मे 22, 2022

मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ६९ वा सामना प्लेऑफमधील चौथा संघ ठरवण्यासाठी निर्णायक ठरला. हा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात....

धोनी वाढदिवस विशेष: जगात कुणालाही माहीचे ‘हे’ ५ विक्रम मोडणे केवळ अशक्य

जुलै 7, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी केल्या. यष्टीरक्षण, कर्णधारपद व एक खेळाडू अशा तिनही जबाबदाऱ्या त्याने लिलया पार पाडल्या आहेत. धोनीचा....

राशिद खानसाठी ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूची विकेट आहे स्वप्नवत

जून 28, 2021

प्रत्येक एका गोलंदाजाचे स्वप्न असते की, आंतरराष्ट्रीय स्तरावर मी एखाद्या दिग्गज फलंदजाला बाद करावे. काही गोलंदाजांचे ते स्वप्न पूर्ण होते काही गोलंदाजांचे नाही होत. पण,....

युवराजचे ५ असे विक्रम जे धोनी कधीही मोडू शकला नाही

डिसेंबर 12, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८१ साली चंदिगड येथे झाला होता. भारतीय....

आयपीएल फायनलमध्ये १६० धावांपेक्षा कमी धावांचं टारगेट असताना पाहा काय लागलेत निकाल

नोव्हेंबर 10, 2020

आयपीएल २०२०चा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांना २०....

IPL FINAL: बोल्टची चमक! हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बळी घेत ‘या’ दिग्गजांची केली बरोबरी

नोव्हेंबर 10, 2020

इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने एका....

सलग ३ वर्ष ३ वेगवेगळ्या संघांना आयपीएल जिंकून देणारा क्रिकेटर

ऑगस्ट 25, 2020

२०१८मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. तेव्हा कर्णधार एमएस धोनीने हरभजन सिंग सारख्या अनुभवी खेळाडूच्या जागी कर्ण शर्मा या खेळाडूला संधी दिली....

आयपीएलमध्ये धावांचा डोंगर उभा करणारे क्रिकेटर, गंमत म्हणजे ३ परदेशी खेळाडूंचा…

ऑगस्ट 25, 2020

आयपीएलमध्ये एका संघात एकावेळी केवळ ४ परदेशी खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. अशा वेळी परदेशी खेळाडूंना मालिकेत जर फाॅर्म राखता आला नाही तर त्यांना लगेच संघाबाहेर....

धावांबरोबर भोपळा न फोडण्यावरही राज्य करणारे आयपीएलमधील ५ शिलेदार

ऑगस्ट 24, 2020

आयपीएल म्हटले की सर्वांना पहिल्यांदा आठवते ती गोष्ट म्हणजे चौकार, षटकारांची आतिषबाजी. आयपीएलमध्ये नेहमीच फलंदाज वेगवेगळे विक्रम करत असतात. पण यामध्ये असाही एक नकोसा विक्रम....

जेव्हा धोनीकडून बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला मिळाली होती खास भेट…

ऑगस्ट 16, 2020

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला २०१८ मध्ये आयपीएल दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीकडून एक खास भेट मिळाली होती. श्रीकांतला धोनीने त्याची स्वाक्षरी केलेली....

ती तारीख ना धोनी विसरला, ना चेन्नई सुपर किंग्जचे चाहते…

मे 28, 2020

मागील २ महिन्यांपासून क्रीडाजगत कोरोना व्हायरसमुळे ठप्प पडले आहे. चाहत्यांबरोबरच खेळाडूंनाही या लॉकडाऊनचा त्रास होत आहे. परंतु आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्ज संघ क्रिकेटपासून २....

Next