आयपीएल २०२२ मध्ये सहभागी न होणार खेळाडू
आयपीएल २०२२: मेगा लिलावाचा भाग नसणार हे पाच ‘टी२० स्पेशालिस्ट
आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन फ्रेंचायझी लखनऊ आणि अहमदाबाद सामील होणार आहेत. पुढच्या वर्षी स्पर्धेत आठ ऐवजी दहा संघ खेळताना दिसतील. याच पार्श्वभूमीवर पुढचा हंगाम....






