आयसीसी अँटी-करप्शन कोड

मॅच-फिक्सिंग प्रकरण! ICC ने अखिलेश रेड्डीवर 8 वर्षांची बंदी घातली, वाचा सविस्तर

ऑगस्ट 3, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी (3 ऑगस्ट) भारतीय वंशाचा अमेरिकन क्रिकेटपटू बोडुगुम अखिलेश रेड्डीवर बंदी घातल्याचे जाहीर केले आहे. ‘ICC अँटी-करप्शन कोड’च्या (भ्रष्टाचारविरोधी नियमावलीच्या) संदर्भात....