आयसीसी विश्व चषक स्पर्धेच्या संघाची संख्या वाढणार

टी२० विश्वचषकाची चुरस होणार द्विगुणित, आयसीसी सहभागी संघांची संख्या वाढवून ‘इतकी’ करण्याच्या विचारात

मे 14, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) नेहमीच प्रयत्नशील असते. येणाऱ्या काळात आयसीसी नवीन नियमांचा अवलंब करणार आहे. आयसीसीने टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या....