आशिया कपसाठी भारतीय संघ
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, या 15 खेळाडूंना मिळालं टीममध्ये स्थान
बीसीसीआयनं महिला आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 19 जुलैपासून सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला....






