इंग्लंडचा भारत दौरा 2025
BGT 2025 नंतर 16 दिवसांचा ब्रेक, 22 जानेवारीपासून भारत या देशाचे यजमानपद भूषवणार; पाहा वेळापत्रक
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा शेवट टीम इंडियासाठी निराशाजनक झाला. सिडनी कसोटी 6 विकेट्सनी गमावल्यानंतर भारताने केवळ 1-3 अशी मालिका गमावलीच नाही, तर सलग तिसऱ्यांदा....






