इंग्लंडच्या खेळाडूची निवृत्ती
टी२० वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूची निवृत्ती, केल्या आहेत बारा हजारपेक्षा जास्त धावा
इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाचा आणि नॉर्थम्प्टनशायर सारख्या दिग्गज काउंटी संघाचा माजी कर्णधार अॅलेक्स वेकली याने बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली. नॉर्थम्प्टनशायरचा प्रथम....






