इंग्लंड पाकिस्तान कसोटी सामना
तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड पाकिस्तान कसोटीची नक्की काय आहे अवस्था, वाचा थोडक्यात
मुंबई । पहिल्या डावात 107 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. दुसर्या डावात 137 धावा देऊन पाकिस्तानचे आठ विकेट्स....





