इंग्लंड युरोपियन संघांविरुद्ध जिंकला नाही एकही टी20 सामना
अहो आश्चर्यम! टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने ‘या’ संघांविरुद्ध जिंकला नाही एकही सामना
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) बुधवारी (26 ऑक्टोबर) पुन्हा एकदा धक्कादायक निकाल पाहायला मिळाला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळताना आयर्लंड पुरूष क्रिकेट....






