इंग्लंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका

Broad & Stokes

पुन्हा एकदा बजबॉल ठरले यशस्वी! तीन दिवसांत इंग्लंडने आफ्रिकेला पराभूत करत मालिका टाकली खिशात

सप्टेंबर 12, 2022

इंग्लंडचा संघ कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त कामगिरी करत आहे. इंग्लंडने घरच्या मैदानावर सलग दोन कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम....

England-Cricket-Team

इंग्लंडचा कर्णधार कसोटी पदार्पणासाठी सज्ज! आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11मध्ये मिळाले स्थान

सप्टेंबर 8, 2022

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 8 सप्टेंबरपासून ओव्हलवर खेळवला जाणार आहे. सध्या 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत....

Ben Stokes & Kevin Pietersen

स्टोक्सच्या खांदयावर बंदुक ठेवत पीटरसनने साधला निशाणा! म्हणाला, ‘मला तर बॅन केले…’

जुलै 20, 2022

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने नुकतेच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यावरून इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी त्यांची मते व्यक्त केली आहेत. त्यातील इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर....

England-Women-Team

वॅटचे शतक, इक्लेस्टोनच्या ६ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेवरील मोठ्या विजयासह इंग्लंडची विश्वचषक फायनलमध्ये धडक

मार्च 31, 2022

सध्या न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. इंग्लंड विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखल झालेला दुसरा संघ बनला आहे.....

इंग्लंडविरुद्ध ९४ धावा चोपणाऱ्या दक्षिण आफ्रिकी फलंदाजाची कार्तिकला पडली भुरळ, उधळली स्तुतीसुमने

नोव्हेंबर 8, 2021

रासी वान डर डुसेन दक्षिण अफ्रिका संघासाठी एक महत्वाचा खेळाडू बनला आहे. टी-२० विश्वचषकात शनिवारी (६ नोव्हेंबर) इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका संघ आमने सामने होते.....

दुखापतग्रस्त रॉयचा जज्बा! सामन्यानंतर वॉकर घेऊन येत केले आफ्रिकेच्या खेळाडूंशी हस्तांदोलन

नोव्हेंबर 7, 2021

टी-२० विश्वचषकात शनिवारी (६ नोव्हेंबर) इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात आमनासामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडवर १० धावांनी मात केली. मात्र, तरीदेखील अफ्रिकेचा संघ....