इंस्टाग्राम पोस्ट

Ravindra-jadeja-csk

आधी सीएसके अन् आता धोनी! जडेजाचं ‘ते’ वागणं चाहत्यांच्या जिव्हारी

क्रिकेटविश्वात विरद्ध संघाच्या खेळाडूंमध्ये मैदानावर भांडणे होतच राहतात. तर कधीकधी हे भांडण मैदानाच्या पलीकडे देखील कायम राहते. मात्र एकाच संघाच्या दोन खेळाडूंमध्ये वादविवाद जास्त ...

Usman Khawaja and David Warner

सिडनी कसोटीत दोन शतकांसह दणक्यात पुनरागमन करणाऱ्या ख्वाजासाठी वॉर्नर भावुक; म्हणाला, ‘स्वप्न अशीच…’

सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेचा चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक झाला आणि अनिर्णीत राहीला. या सामन्याचा सामनावीर हा किताब ...

सूर्यकुमार यादवच्या पोस्टवर पतीसाठी रितिकाची हटके कमेंट; म्हणाली, ‘रोहितला माझ्याकडून…’

भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या बेंगळुरूमध्ये आहे, जिथे त्याने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याचा भारत आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांची भेट घेतली. एकदिवसीय ...

Virat Kohli and Anushka Sharma

विराट-अनुष्काने टीम इंडियासह नववर्षाचे केले स्वागत, फोटो होतायेत व्हायरल

एकीकडे देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. असे असूनही सर्वांनी ‘नवीन वर्ष 2022’ चे मोठ्या उत्साहात आणि धमाकेदार पद्धतीने स्वागत केले आहे. जगभरातील लोकांनी फटाक्यांची ...

Sara-Tendulkar

हातात गुलाब, चेहऱ्यावर सुंदर हास्य… सारा तेंडुलकरच्या नव्या फोटोला पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हाव प्रीटी’!

भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची (sachin tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (sara tebdulkar) नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. सारा सोशल मीडियावर नेहमी ...

डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच शिखर धवन भारतीय जर्सीतून दिसला सुटाबुटात, व्हिडिओ व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज शिखर धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. धवन भारतीय संघातून बाहेर असला, तरी तो चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असतो. ...

‘ब्रेकअप झालाय का?’ शुबमन गिलच्या ‘या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण

भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिल सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. शुबमन गिलला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघला निवडले गेले नाही. असे असले तरी, तो ...

करायचं होतं एक अन् झालं भलतंच! द. आफ्रिकेने चेन्नईच्या विजयानंतर केलेल्या ‘त्या’ पोस्टवर डू प्लेसिस, स्टेनकडून टीका

शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला. या विजयासह चेन्नई सुपर ...

वो हसीना बडी सुंदर! हरली देओलचे गोल्फ कोर्सवरील फोटोंनी चाहत्यांना भुरळ; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघाची महत्वाची खेळाडू हरलीन देओलही या दौऱ्यावर संघासोबत आहे. हरलीन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय ...

किती भारी ना! डिविलियर्सचा पत्नी डॅनियलसोबत रोमँटिक डान्स; चहलच्या पत्नीच्या कमेंटने वेधले फॅन्सचे लक्ष

दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार एबी डिविलियर्स सध्या यूएईमध्ये आहे. आयपीएल २०२१ कोरोनाच्या कारणास्तव अर्ध्यात स्थगित करण्यात आला होता. आता या हंगामतील ...

‘टी२० विश्वचषकासाठी आम्ही आमचे सर्वस्व झोकून देऊ, यंदा चषक आपलाच’, रोहितचा चाहत्यांना शब्द

आगामी टी२० विश्वचषक पुढच्या महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. सप्टेंबर २००७ मध्ये भारतीय संघाने पहिला टी२० विश्वचषक जिंकला होता. यावेळी कर्णधार महेंद्रसिंग ...

सचिनच्या लेकीच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, टायगर श्रॉफच्या बहिणीनेही केली कमेंट

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिने या पोस्टमध्ये ऍक्टिव वेअर्स घातलेले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये ...

‘सब्जी नही पोहे बनेंगे’, शिखर धवन-पृथ्वी शॉ जोडीचा भन्नाट व्हिडिओ तुफान व्हायरल

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने सुरुवात झाली आहे. सोमवारी (२० सप्टेंबरला) कोलकाता नाईट रायडर्स ...

‘मला नेहमीच तुला भांडण करण्यापासून आडवायला लागायचं’, गंभीरच्या ‘त्या’ पोस्टवर युवीची कमेंट

भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. तो फलंदाजीमध्ये जेवढा आक्रमक होता तेवढाच आक्रमक विरोधी संघातील खेळाडूंसोबत वाद घालतानाही दिसायाचा. ...

ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं ‘दीपवीर’सोबत घालवला क्वॉलिटी टाईम; अभिनेत्याने फोटो केला शेअर

रणवीर सिंग आणि दिपिका पादुकोण यांच्यासाठी शनिवारचा(११ सप्टेंबर) दिवस खास ठरला आहे. कारण शनिवारी या दाम्पत्याने बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू हिच्यासोबत काही चांगला वेळ घालवला ...