इजिप्शियन फेडरेशनची फिफाकडे तक्रार

वर्ल्ड कप एक्झिटनंतर इजिप्तची रडारड! अर्जेंटिनाला झुकते माप दिल्याचा इजिप्शियन फेडरेशनचा आरोप, पंचांविरुद्ध फिफाकडे तक्रार

जुलै 8, 2026

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ‘राऊंड ऑफ १६’ चे सामने पार पडले. यामध्ये मंगळवारी (७ जुलै) अटलांटा स्टेडियममवर अर्जेंटिना आणि इजिप्त संघ भिडले. या सामन्यात अर्जेंटिनाने....