इयान बॉथम
मरता-मरता वाचला हा दिग्गज क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलियात घडला जिवघेणा अपघात!
इंग्लंडचे महान क्रिकेटपटू इयान बॉथम यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. ही रचलेली कथा नसून सत्य घटना आहे. जर त्यांच्याकडून एका सेकंदाचा जरी....
गांजा पिल्याने गावसकरांच्या मित्राचे झालेले निलंबन, केले होते अविस्मरणीय पुनरागमन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या सर इयान बॉथम यांच्यासाठी तसेच क्रिकेटविश्वासाठी २१ ऑगस्ट ही तारीख नेहमी खास राहिली आहे. अनेक विक्रम....
कमालच की! ‘या’ १० गोलंदाजांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही टाकला नाही वाईड बॉल
क्रिकेटला जेंटलमन गेम म्हणतात. तसेच हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असेही म्हटले जाते. या खेळात कधी काय घडेल हे आपण कधीच सांगू शकत नाही. कधीकधी संघ....
कपिल देव म्हणताय, जगातील या ३ दिग्गजांपेक्षाही मी भारी
मुंबई । अष्टपैलू खेळाडूंचा क्रिकेटमध्ये एक काळ होता. त्यावेळी इंग्लंडचे सर इयान बोथम, न्यूझीलंडचे सर रिचर्ड हेडली, पाकिस्तानचे इम्रान खान आणि भारताचे कपिल देव या....
ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यातून बेन स्टोक्स बाहेर? जाणून घ्या काय आहे कारण
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर बेन स्टोक्सने एकट्याच्या जीवावर इंग्लंडला कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवून दिला. याचबरोबर संघाने मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध १-१ बरोबरी साधली.....
जगातील ५ महान ऑलराऊंडरमध्ये बेन स्टोक्सचा समावेश, पहा काय केलाय कारनामा
मँचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कालपासून(१६ जुलै) दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने....
‘हा’ खेळाडू म्हणतोय, मला डिसेंबरमध्येच झाला होता ‘कोरोना’
मुंबई । कोरोना व्हायरसने संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवला आहे. युरोप आणि अमेरिका खंडात तर या व्हायरसने जबरदस्त तांडव निर्माण केले आहे. इंग्लंडलाही या भयानक विषाणूचा....
जगातील ५ महान गोलंदाज, जे कधीही घेऊ शकले नाहीत वनडेत ५ विकेट्स
जसे क्रिकेटमध्ये शतकाला महत्त्व असते तसे ५ विकेट्स घेण्यालाही तितकेच महत्त्व असते. त्यातही वनडेत ५ विकेट्स घेण्याची कामगिरी करणे अवघडच. अगदी शेन वॉर्नसारख्या गोलंदाजालाही अशी....
इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा केएल राहुल एकमेव क्षेत्ररक्षक
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 332 धावा केल्या आहेत. तसेच भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलनेही....
टीम इंडियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत शतक करणाऱ्या ख्रिस वोक्सने केला खास विक्रम
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने शनिवारी (11 आॅगस्ट) तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 6 बाद 357 धावा केल्या असून 250....








