उपांत्य फेरी
वर्ल्डकपमधून बाहेर पडूनही ‘हे’ संघ मालामाल, ‘एवढ्या’ लाखांची केली कमाई; पाहा Semi Finalची Prize Money
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. त्यात यजमान भारतासह दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांचा समावेश आहे. तसेच, स्पर्धेत ...
विजयानंतर गगनात मावेना कमिन्सचा आनंद, पण व्यक्त केली ‘या’ गोष्टीची चिंता, म्हणाला, ‘आताही वाटतंय की…’
पाच वेळचा चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलिया संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेत त्यांना सुरुवातीच्या दोन सामन्यांवर पाणी सोडावे लागले होते. मात्र, ...
‘सर्व माझ्यामुळेच झालं…’, सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडताच तुटलं बटलरचं काळीज, चूकही टाकली सांगून
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 36वा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ...
वाढदिवस विशेष: ‘असा’ पराक्रम करणारा एमएस धोनी आहे केवळ दुसराच यष्टीरक्षक
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) याचा आज(7 जुलै) 42वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...
CWG 2022 | ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान ४४ धावांनी पराभूत; स्पर्धेतूनही बाहेर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यात बुधवारी (०३ ऑगस्ट) कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील नववा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फलंदाजी आणि गोलंदाजीत धडाकेबाज ...
बांगलादेशवरील विजयानंतर भारताची टॉप-३मध्ये उडी, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी अशी आहेत गणिते
मंगळवार रोजी (२२ मार्च) भारत विरुद्ध बांगलादेश (INDW vs BANW) यांच्यात आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (Women ODI World Cup) २२ वा सामना ...
महिला विश्वचषक : दुबळ्या बांगलादेशला हरवत भारताने उपांत्य फेरीच्या आशा ठेवल्या जिवंत
हॅमिल्टन| मंगळवार रोजी (२२ मार्च) भारत विरुद्ध बांगलादेश (INDW vs BANW) यांच्यात आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (Women ODI World Cup) २२ वा ...
एसएनबीपी २८वी नेहरु अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी: संबलपूर, लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ उपांत्य फेरीत
पुणे। संबलपूर आणि लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ संघांनी सफाईदार विजयाची नोंद करत येथे सुरु असलेल्या एसएनबीपी २८व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश ...
सिटी कप २०२१: केपी इलेव्हन, स्निग्मय उपांत्य फेरीत
पुणे। केपी इलेव्हन आणि स्निग्मय एफसी संघांनी सहज विजय मिळवून सिटी कप २०२१ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ...
राज्य अजिंक्यपद हॉकी २०२१: एकतर्फी विजयासह पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद उपांत्य फेरीत
पुणे: गतविजेत्या हॉकी पुणे संघाने स्पर्धेतील सर्वात मोठ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या अन्य उपांत्यपूर्व फेरीतून उस्मानाबाद, औरंगाबाद आणि ...
सेमीफायनलसाठी भारताचे हॉकी संघ सज्ज; जाणून घ्या कधी आणि केव्हा होणार सामने
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघासाठी टोकियो ऑलिम्पिक खास ठरले आहे. दोन्ही भारतीय संघांनी या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तब्बल ४ दशकांनंतर ...
ATP Finals: गतविजेत्याला पराभूत करत राफेल नदालचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश
लंडन। स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने एटीपी फायनल्स २०२० स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गुरुवारी(१९ नोव्हेंबर) रात्री दिमाखात प्रवेश केला आहे. त्याने शेवटच्या साखळी ...
जेव्हा विश्वचषकाची फायनल खेळण्याची संधी मिळते तेव्हा खेळाडू असा करतात आनंद साजरा
पोचेफस्टरूम। काल (6 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेतील सेनवेस पार्क (Senwes Park) येथे 19 वर्षाखालील विश्वचषकात 19 वर्षाखालील बांगलादेश संघ विरुद्ध 19 वर्षाखालील न्यूझीलंड संघात (Under19 ...