उमर अब्दुल्ला
आपल्या मुलीचे नाव भारतप्रेमाने ‘इंडिया’ ठेवणाऱ्या जाॅन्टी रोड्सचा हा खास व्हिडीओ पाहिलाय का?
दक्षिण आफ्रिकाचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स ५ वर्षांपुर्वी म्हणजे २०१५मध्ये एका मुलीचा वडील बनला होता. त्याने आपल्या मुलीचे नाव अन्य काही न ठेवता इंडिया ठेवले....





