ऋषभ पंत विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

जबरदस्त ऋषभ! 4 चौकार अन् 3 गगनचुंबी षटकार…अपघातातून परतल्यानंतर ठोकलं पहिलं अर्धशतक

मार्च 31, 2024

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2024 चा 13 वा सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतची बॅट जोरदार चालली. डिसेंबर....