ऍडम झंपाने माघार आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्यामागचे कारण
आयपीएलमधून माघार घेतलेल्या झम्पाचे धक्कादायक वक्तव्य; म्हणे, ‘भारतातील वातावरण सुरक्षित वाटत नव्हतं’
ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकीपटू आणि आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऍडम झम्पाने आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेतली होती. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतात कोरोनाचा वाढता....






