एजबॅस्टन कसोटी
फिरकीपेक्षा फलंदाजीला प्राधान्य? गिलने स्पष्ट केलं निवडीमागचं तर्क
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने सांगितलं की, कुलदीप यादवसारखा विकेट घेणारा फिरकीपटू संघात असणं नेहमीच चांगलं असतं. पण लीड्समध्ये दोन वेळा खालच्या फळीत फलंदाजी अपयशी....
एजबॅस्टन टेस्टमध्ये ड्रॉसाठी खेळेल इंग्लंड? कोच म्हणाले ,’आम्ही इतके मूर्ख नाही की…’
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडपुढे 608 धावांचे प्रचंड लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर 72 धावांवर 3 बळी गमावले आहेत.....
एकाच दिवसात 536 धावांचं आव्हान; इंग्लंडकडून इतिहास घडणार की पुन्हा पराभव ?
भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. एजबॅस्टन कसोटी जिंकण्यासाठी यजमान इंग्लंडला शेवटच्या दिवशी 536 धावांची आवश्यकता आहे. भारताने इंग्लंड संघाला....
IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीवर टीम इंडियाची पकड मजबूत, पण हवामान खेळ बिघडवू शकतं
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यावर सध्या जगाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंतच्या चार दिवसांच्या खेळात टीम इंडियाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे.....
गिलचा दणका! 51 वर्षांनी एका फलंदाजाने केली अशी कामगिरी, 2 वर्ल्ड रेकॉर्ड नावावर
एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलच्या बॅटने आग ओकली. त्याने पहिल्या डावात 269 धावा केल्या, तर दुसऱ्या....
भारत इंग्लंडपुढे किती लक्ष्य ठेवेल? जाणून घ्या एजबॅस्टनवरील रनचेसचा इतिहास
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना आता एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत भारताने यजमानांवर 244 धावांची आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने....
एजबॅस्टनमध्ये मोहम्मद सिराजचा धमाका; 32 वर्षांनी घडवला ऐतिहासिक पराक्रम
शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दमदार कामगिरी दाखवली. त्याने 6 विकेट्स घेत इंग्लंडला मोठी धावसंख्या गाठण्यापासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एजबॅस्टन....
IND vs ENG: 587 धावाही भारतासाठी अपुऱ्या? पाहा एजबॅस्टनवरील आश्चर्यकारक आकडेवारी!
भारत विरुद्ध इंग्लंड एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या दमदार 269 धावांच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 587 धावा फटकावत इंग्लंडवर मजबूत दडपण....
शुबमन गिलची शतकी हॅट्ट्रिक, द्रविड-अजहरच्या ऐतिहासिक यादीत समावेश
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावली आहेत. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी....
जयस्वालचं अर्धशतक, गिलचं शतक; पहिल्या दिवसाखेर भारताने बनवल्या इतक्या धावा
एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताने पाच विकेट गमावून 310 धावा केल्या. कर्णधार शुबमन गिलने सलग दुसरे शतक झळकावले. तो....
IND vs ENG: एजबॅस्टनमध्ये पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा येणार? पाहा हवामान अंदाज
IND vs ENG Edgbaston Test Day 1 Weather: भारत इंग्लंड विरुद्ध यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 ते....
इंग्लंडच्या हवामानाचा अंदाज घेण्यासाठी भारतीय गोलंदाजांचा नवा फॉर्म्युला; जाणून घ्या रणनिती
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी, भारतीय वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील लाईन आणि लेंथपासून मुक्त होण्यासाठी दोन रंगांच्या चेंडूंनी सराव करताना दिसले.....
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीत 200 धावा तरी होतील का? जाणून घ्या पिच रिपोर्ट
India vs England 2nd Test: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे त्यातील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या....
बुमराहशिवाय टीम इंडियाची गोलंदाजी कोणावर अवलंबून? कोच गंभीरची यादी तयार!
IND vs ENG: भारत आणि इंग्लंडची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू झाली. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आता....
दुसऱ्या टेस्टसाठी गिल-गंभीरचे मोठे निर्णय? बुमराहला विश्रांतीची शक्यता, एक स्टार खेळाडू होणार बाहेर!
भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत 5 शतके झळकावूनही, टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन....


















