एबी डिविलियर्सने सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेले वक्तव्य
कौतुकास्पद! धुव्वादार खेळीने जिंकवला सामना, तरीही स्वत:ला नव्हे ‘या’ खेळाडूला डिविलियर्सने म्हटले मॅच विनर
मंगळवारी (२७ एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर एबी डिविलियर्सने वादळी खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या अतीतटीच्या सामन्यात बेंगलोर संघाने....






