एमआय एमिरेट्स
वर्षाच्या सुरुवातीलाच किताब जिंकण्याची संधी; या टी-20 लीगच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सची धडक
शुक्रवार 2 जानेवारी रोजी शारजाह येथे एमआय एमिरेट्स आणि अबू धाबी नाईट रायडर्स यांच्यात आंतरराष्ट्रीय टी20 लीगचा दुसरा क्वालिफायर सामना खेळवण्यात आला. कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखालील....
38व्या वर्षीही कायरन पोलार्डची स्फोटक फलंदाजी; एका षटकात 30 धावा
ILT20 2025 मध्ये एमआय एमिरेट्स संघाने दुबई कॅपिटल्सवर 8 विकेट्सनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात दुबई कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत केवळ 122 धावा....
Mitchell McClenaghan । IPL ट्रॉफी तिनदा जिंकणाऱ्या खेळाडू पुन्हा मुंबई इंडियन्ससोबत
मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनघन पुन्हा एकदा मुंबई फ्रँचायझीसोबत जोडला गेला आहे. यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 लीग म्हणजेच आंतरराष्ट्रीय लीग टी-20मध्ये मुंबई फ्रँचायझीच्या....
पोलार्डच्या नाराजीचे कारण समजले, मुंबई फ्रँचायझीमुळेच ठेवली ‘ती’ इंस्टाग्राम स्टोरी
वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज अष्टपैलू कायरन पोलार्ड जगभरातील लीग क्रिकेट खेळत आहे. मुंबई इंडियन्स या आयपीएल फ्रँचायझीचेही जगभरातील लीगमध्ये संघ आहेत. आयपीएलमधून निवृत्त झालेला पोलार्ड....
मुंबईच्या पोलार्डने थेट स्टेडिअमबाहेर मारला षटकार, एकाने चेंडू घेऊन ठोकली धूम, तर दुसऱ्याने केला परत
अनेक प्रकारचे क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. काही आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी थेट सुरक्षा रक्षा घेरा भेदत मैदानात येतात, काही स्टेडिअममध्ये आलेला चेंडू आपल्याकडेच ठेवतात,....
राशिदकडे ‘एमआय’ फॅमिलीतील कर्णधारपद! पोलार्डच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी
इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सर्वात यशस्वी फ्रॅंचाईजी म्हणून रिलायन्स ग्रुपच्या मालकीच्या मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता जगभरातील इतर लीगमध्ये....
शेन बाँड हेड कोच, तर एमआय एमिरेट्सच्या कोचिंग स्टाफमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश
युनायटेड अरब अमिराती टी20 लीगमधील (यूएई टी20) मुंबई इंडियन्सची मालकी हक्क असलेल्या एमआय एमिरेट्स फ्रँचायझीने त्यांच्या प्रशिक्षण स्टाफची घोषणा केली आहे. बुधवारी (14 सप्टेंबर) मुंबई....
‘आमच्या खेळाडूंना आयपीएलमुळेच बाकीच्या टी२० लीगमध्ये नो एंट्री’, पाकिस्तानच्या दिग्गजाचा आरोप
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रॅंचायजींनी युनायटेड अरब अमिराती इंटरनॅशनल (आयएल टी२०) आणि दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जाणाऱ्या टी२० लीगमध्ये संघ विकत घेतले आहेत. मुंबई इंडियन्सचा....
पोलार्ड, ब्रावो पुन्हा एकत्र! मुबंईची फ्रॅंचायजी असणाऱ्या ‘या’ संघात सामील
मुंबई इंडियन्सने युनाईटेड अरब अमिराती इंटरनॅशनल टी२० (आयएल टी२०) लीगच्या पहिल्या हंगामासाठी संघ जाहीर केला आहे. या लीगमधील मुंबईच्या संघाचे नाव एमआय एमिरेट्स असे आहे.....
हंड्रेड लीगच्या ‘वंडर बॉय’ स्मिडला लागली लॉटरी; ‘एमआय फॅमिली’ने दिली ही ऑफर
पुढील वर्षाच्या सुरुवातीला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) इंटरनॅशनल लीग टी२० नावाची नवीकोरी लीग सुरू होणार आहे. ही लीग जगातील दुसरी सर्वात श्रीमंत लीग असेल, असे....
मुंबईची वन फॅमिली बनली ग्लोबल! दक्षिण आफ्रिका आणि युएईतील फ्रॅंचाईजींच्या नावाची झाली घोषणा
इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्स आता जगभरातील इतरही टी२० लीगमध्ये दिसणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या या फ्रॅंचाईजीने संयुक्त अरब अमिरातीमध्ये....















