एमएस धोनीने झेल सोडल्यानंतर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रीया
“माझ्या आयुष्यातील सर्वात दुर्मिळ क्षण!” धोनीने सोपा झेल सोडताच चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी हा जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच....






