एशिया कप
Asia Cup 2023: बलाढ्य संघांविरुद्ध भिडण्यासाठी नेपाळची धुरा 20 वर्षांच्या कर्णधारावर, वाचा कोण आहे तो
आशिया चषक 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात खेळला जाणार आहे. नेपाळ पहिल्यांदाच आशिया चषकासाठी ...
शाहीद आफ्रिदीने गंभीरविषयी केलेल्या ‘त्या’ कमेंटवर हसला भज्जी, चाहत्यांनी धरले धारेवर
भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामन्यात नेहमीच एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण पाहायला मिळते. मग तो कोणताही खेळ असो. एशिया कप (Asia Cup)2022च्या स्पर्धेत भारत आणि ...
INDvsPAK: सामन्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजाला विराट कोहलीकडून मिळाले ‘हे’ खास गिफ्ट
भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना असला की क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर एक वेगळेच वातावरण निर्माण होते. जेव्हा या दोन संघामध्ये सामना होतो तेव्हा खेळाडूंमध्ये ...
रोहित ठरलाय धोनीपेक्षा महान खेळाडू! पाकिस्तान विरुद्ध रचलाय ‘हा’ मोठा विक्रम
एशिया कप (Asia Cup) 2022च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना रविवारी (28 ऑगस्ट) दुबई येथे खेळला गेला. ...
फिटनेसने नाहीतर पाकिस्तानने यामुळे गमावलायं सामना! दिग्गजांनी सांगितले खरे कारण
एशिया कप (Asia Cup) 2022च्या हंगामात भारतीय संघाची सुरूवात जबरदस्त झाली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. याबरोबरच भारताने मागील वर्षी ...
विराटचा शेकडा आणि जड्डूचा खास आकडा फिक्सच, वाचा दोघांमधील खास कनेक्शन
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला आहे. त्याने एशिया कप (Asia Cup) 2022च्या हंगामात रविवारी (28 ...
INDvsPAK: तेच मैदान, तेच विरोधक! चार वर्षापूर्वी स्ट्रेचरवर बाहेर गेलेल्या हार्दिकचे जबरदस्त पुनरागमन
भारतीय संघाने रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. भारताने एशिया कप (Asia Cup) 2022च्या त्यांच्या प्रवासाची सुरूवात चांगली केली आहे. या टी२० ...
सामना संपण्यापूर्वीच भारतीय संघाला कर्णधार रोहितच्या चुकिची शिक्षा, पुढील सामन्यात घ्यावी लागेल काळजी
एशिया कप (Asia Cup)या स्पर्धेचा 15वा हंगाम युनायटेड अरब अमिराती येथे खेळला जात आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना रविवारी ( 28 ऑगस्ट) भारत विरुद्ध ...
Breaking: भारताच्या पेपरात ‘आऊट ऑफ सिलॅबस क्वेश्चन!’ पाकिस्तानचा ‘हा’ गोलंदाज करतोय पदार्पण
एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेच्या 15व्या हंगामातील बहुप्रतिक्षीत भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना काही वेळातच सुरू होणार आहे. हा सामना दुबई येथे रविवारी ...
मैदानात टीम आणि मैदानाबाहेर कोच एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज, एकदा आकडेवारी पाहाच
एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेच्या 15व्या हंगामात रविवारी (28 ऑगस्ट)भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना खेळला जाणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता दुबई ...
‘आमच्याकडे बुमराह नाही तर… ‘,शाहीनबाबत विचारलेल्या प्रश्नावर बीसीसीआय अध्यक्षांचे कडक शब्दात उत्तर
एशिया कप (Asia Cup)स्पर्धेच्या 15व्या हंगामाचा पहिला सामना पार पडला. शनिवारी (27 ऑगस्ट) अफगानिस्तानने यजमान संघ श्रीलंकेवर 8 विकेट्सनेॊ विजय मिळवला. तर यामधील दुसरा ...
Asia Cup: माजी क्रिकेटपटूने पाकिस्तान विरुद्ध निवडली भारताची प्लेइंग इलेवन, पंत आणि कार्तिकपैकी…
एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेच्या 15व्या हंगामातील दुसरा सामना रविवारी (28 ऑगस्ट) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK)यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबई येथे ...
भारतातच नव्हे पाकिस्तानातही इंडियन्सचे नाव! राहुलसोबतच्या एका फोटोसाठी PAKची महिला पत्रकार उतावीळ
एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेमधील भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) या हायव्होल्टेज सामन्याला आता फक्त काहीच तास शिल्लक आहेत. या महासंग्रामासाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंचा ...
एशिया कपआधी धवनच्या श्रीलंकन पार्टनरची प्रतिज्ञा! म्हणाला, ‘आयपीएलसारखी करणार झटपट बॅटींग’
एशिया कप (Asia Cup) स्पर्धेत सर्वच संघातील खेळाडू त्यांची सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे. काहींनी पत्रकार परिषदेमध्ये त्याबाबत बोलूनही दाखवले आहे. यंदा ही स्पर्धा ...