एशिया कपचे आयोजन युएईमध्ये भारतासाठी लकी
एशिया कपमध्ये जिंकणार टीम इंडिया! ‘हे’ योगायोग दर्शवत आहेत निकाल
एशिया कप (Asia Cup) २०२२च्या हंगामाला आता काहीच तास शिल्लक राहिले आहेत. युनायटेड अरब अमिराती येथे या स्पर्धेतील सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना....






