एसएस धोनी आयपीएल 2024
‘थाला’च्या षटकारांनी वानखेडे हादरलं! धोनीनं हार्दिकला 500च्या स्ट्राईक रेटनं धुतलं!
वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीचा जुना अवतार पाहायला मिळाला. ‘थाला’नं शेवटच्या षटकात फलंदाजीला येऊन हार्दिक पांड्याच्या 3 चेंडूंवर सलग 3....






