ऑल-टाइम वनडे प्लेइंग इलेव्हन

हाशिम अमलाने निवडली ऑल-टाइम वनडे प्लेइंग इलेव्हन, टीममध्ये ‘या’ तीन भारतीयांना दिली संधी

जानेवारी 27, 2026

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलाने आपल्या ऑल-टाइम वनडे प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या संघात त्याने जगभरातील क्रिकेट दिग्गजांना समाविष्ट केले असून टीममध्ये अनुभव....