ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी चार्टर्ड विमान

आयपीएल संपल्यावर घरी परतण्यासाठी चार्टर्ड प्लेनची व्यवस्था करा, MIच्या ‘या’ खेळाडूची ऑस्ट्रेलिया बोर्डाला मागणी

एप्रिल 27, 2021

दिवसेंदिवस भारतात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२१ चे आयोजन बंद दाराआड केले आहे. तरीही आपल्या देशाची सीमा बंद होण्याच्या भितीने ऑस्ट्रेलियाचे खेळाडू....