ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध श्रीलंका महिला
एलिस पेरीने रचला इतिहास! बनली पहिलीच ऑस्ट्रेलियन महिला, आता नजर विश्वचषकातील रोहितच्या ‘या’ विक्रमावर
आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील तिसरा सामना शनिवारी (दि. 11 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. पार्ल येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात ...
नादच खुळा! एलिसा पेरीने विश्वचषकात आणलं वादळ, 5 चेंडूत 181च्या स्ट्राईक रेटने चोपल्या ‘इतक्या’ धावा
आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात शनिवारी (दि. 11 फेब्रुवारी) पार पडला. बोलँड पार्क, पार्ल येथे ...
CWC 2022 | ऑस्ट्रेलिया सातव्यांदा विश्वविजेते, पाहा महिला विश्वचषकाचे आजपर्यंतचे विजेते आणि उपविजेते संघ
ख्राईस्टचर्च| रविवारी (३ एप्रिल) महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात हॅगली ओव्हल स्टेडियमवर पार ...
महिला विश्वचषकात चमकला ऑस्ट्रेलिया संघ; सहाच्या सहा सामने जिंकत ‘या’ विक्रमात भारतीय पुरुषांना पछाडलं
आयसीसी महिला विश्वचषक २०२२मध्ये ऑस्ट्रेलिया संघ शानदार कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियाने मंगळवारी (२२ मार्च) २१व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. हा ...
ब्युटी ऑफ क्रिकेट! प्रेक्षकांना बॉटलने खेळताना पाहून महिला क्रिकेटपटूने असे काही करत जिंकले मन, पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका पार पडली होती. ही मालिका ऑस्ट्रेलिया संघाने ४-० ने आपल्या ...
AUSW vs INDW: मंधना शतकाच्या जवळ, ऐतिहासिक कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबला
क्विन्सलँड। ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघ यांच्या गुरुवारपासून (३० सप्टेंबर) ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. कॅरारा ओव्हल स्टेडियमवर होत असलेल्या ...
तब्बल २० वर्षांनी मंधनाने ऑस्ट्रेलियात केला ‘तो’ कारनामा, ठरली जगातील दुसरीच महिला क्रिकेटर
क्विन्सलँड। गुरुवारपासून (३० सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारतीय महिला संघात कॅरारा ओव्हल स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून २५ ...
मितालीच्या हेल्मेटवर लागला बाऊंसर आणि भारतीय चाहत्यांच्या काळजात झाले धस्स; पाहा व्हिडिओ
भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा मंगळवारपासून (२१ सप्टेंबर) सुरु झाला. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर ९ गडी राखून मोठा विजय ...
धोनीला मागे टाकत एलिसा हेलीने पटकावला अव्वल क्रमांक, पाहा कोणता केलाय विश्वविक्रम
ऑस्ट्रेलियाचा महिला संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज (२७ सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात दुसरा टी२० सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम ...
असा कारनामा भल्याभल्यांना जमत नाही, पण ऑस्ट्रेलियाच्या या २ फलंदाजानी तो करुन दाखवला
मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ...
…म्हणून आज टॉससाठी विराटसह उपस्थित होते दक्षिण आफ्रिकेचे ‘दोन’ कर्णधार, पहा व्हिडिओ
रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु झाला आहे. या ...
जेव्हा एकाच सामन्याच्या टॉससाठी चक्क ३ खेळाडू उपस्थित राहतात, पहा व्हिडिओ
सिडनी। रविवारी(29 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध श्रीलंका महिला संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 41 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्याआधी ...