ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान

Babar-Azam

अखेर प्रतीक्षा संपलीच! तब्बल २५ महिन्यांनंतर बाबर आझमने कसोटी क्रिकेटमध्ये केली ‘ही’ खास कामगिरी

सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी खेळली जात आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने कराचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या ...

Team-India

WTC Point Table: श्रीलंकेला धूळ चारल्याने भारताला मोठा फायदा, सलग दुसऱ्यांदा खेळू शकतो अंतिम सामना; घ्या जाणून

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बंगलोर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा २३८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या दिवस-रात्र कसोटीत भारताने २ सामन्यांच्या ...

Mitchell-Starc-Alyssa-Healy

दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात घडली आश्चर्यकारक घटना; वाचा सविस्तर

सध्या न्यूझीलंडमध्ये महिला क्रिकेट विश्वचषक (Womens Cricket World Cup 2022) खेळला जात आहे. त्याचवेळी, ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट (Australia Tour Of Pakistan) संघात तब्बल दोन ...

Pakistani-Captain-Baby-Celebration

Video: अर्धशतक ठोकल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे ‘बेबी सेलिब्रेशन’, विराटची करून दिली आठवण

न्यूझीलंडमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी) महिला वनडे विश्वचषक २०२२ (ICC Women ODI World Cup 2022) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सहावा सामना मंगळवारी ...

Shahrukh-Khan

जेव्हा आयपीएलमध्ये शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर ‘किंग खान’ने ठोकलेला चौकार; गावसकरांचा होता बाऊंड्रीचा इशारा

‘फिरकीचा जादूगार’ म्हणून ओळखला जाणारा शेन वाॅर्न (Shane Warne) आता आपल्यामध्ये राहिलेला नाही. शुक्रवारी (४ मार्च) रात्री त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का ...

ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर झाल्यानंतर ‘तो’ बनला होता सुतार, अवघ्या ३ चेंडूंनी वाचवली संपूर्ण कारकीर्द

क्रिकेट हा एक असा खेळ आहे जिथे एक चांगली खेळी कोणाची तरी कारकीर्द घडवते, तर एक खराब खेळी कारकीर्द संपुष्टात देखील आणू शकते. असे ...

रिझवानच्या हिमतीला भारतीय डॉक्टरांची साथ; शर्थीचे प्रयत्न करत केले यशस्वी उपचार

ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद ...

पाकिस्तानला पाणी पाजत ऑस्ट्रेलियाला एकहाती सामना जिंकून देणाऱ्या मॅथ्यू वेडच्या हातावर कुणाचा टॅट्यू आहे?

टी२० विश्वचषक २०२१च्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान सारख्या बलाढ्य आणि लयीत असलेल्या संघाचा घाम काढत ऑस्ट्रेलिया यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याने भरपूर वाहवाह लुटली. ऑस्ट्रेलियाचा ...

देशाची मान उंचावली मगच सेवानिवृत्त झाले! संघाला विश्वचषक जिंकून देऊन निवृत्ती घेतलेले खेळाडू, एक आहे भारतीय

क्रिकेटमध्ये विश्वचषकाचे एक वेगळेच महत्त्व आहे. त्यातही तो विश्वचषक जर ५० षटकांचा असेल तर त्याची चर्चाही चाहत्यांमध्ये तशीच असते. दर ४ वर्षांनी होणाऱ्या या ...

सेहवागच्या मते या आहेत २०१९ वर्षातील कसोटीमधील सर्वोत्तम खेळी…

2019 हे वर्ष आता संपत आले आहे. या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याच चांगल्या घटना (Happenings) घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ...

“केवळ टीम इंडियाच करु शकते ऑस्ट्रेलियाला पराभूत”

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला 2-0 ने पराभूत करून मालिका आपल्या खिशात घातली. ऑस्ट्रेलियन संघाच्या या विजयानंतर इंग्लंडचा माजी ...

ज्या दिवशी ब्रॅडमनने पदार्पण केले होते त्याचदिवशी वॉर्नरने मोडला त्यांचा सर्वात मोठा विक्रम

ऍडलेड। कालपासून(29 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान(Australia vs Pakistan) संघात दुसरा कसोटी सामना ऍडलेड ओव्हल(Adelaide Oval) स्टेडियमवर सुरु झाला आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. ...

वॉर्नर, स्मिथ आणि ब्रॅडमन… जुळून आलाय हा विलक्षण योगायोग!!

ऍडलेड। कालपासून(29 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान(Australia vs Pakistan) संघात दुसरा कसोटी सामना ऍडलेड ओव्हल(Adelaide Oval) स्टेडियमवर सुरु झाला आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. ...

स्मिथने धावा केल्या केवळ ३६ पण रचलाय ‘हा’ मोठा विश्वविक्रम!

ऍडलेड। कालपासून(29 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान(Australia vs Pakistan)  संघात दुसरा कसोटी सामना ऍडलेड ओव्हल(Adelaide Oval) स्टेडियमवर सुरु झाला आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. ...

टॉप ५: दिडशतकी खेळी करत वॉर्नरने मोडले द्रविड, हेडन सारख्या दिग्गजांचे हे खास ५ विक्रम

ऍडलेड। आजपासून(29 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान(Australia vs Pakistan) संघात दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. ऍडलेड ओव्हल(Adelaide Oval) मैदानावर होत असलेला हा सामना दिवस-रात्र ...