कमलेश नागरकोटी
दिल्लीने घेतला मोठा निर्णय! उर्वरित हंगामासाठी थेट टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला केले संघात सामील
आयपीएल 2023 हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंत फारसा यशस्वी ठरलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या सहापैकी केवळ एका सामन्यात संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. हंगाम सुरू होण्याच्या आधीपासूनच ...
दिल्ली कॅपिटल्ससाठी अजून एक मोठा धक्का! दुखापतग्रस्त खेळाडू संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर
आयपीएल 2023 हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे ठरला आहे. डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला हंगामात आतापर्यंत एकही विजय मिळवता आला नाही. ...
मागच्या हंगामात दिल्लीने ‘या’ खेळाडूंना बनवले करोडपती, पण पठ्ठ्यांनी दीड दमडीचीही केली नाही कामगिरी
जगातील सर्वात मोठी टी20 लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग चाहत्यांमध्ये भलतीच प्रसिद्ध आहे. या स्पर्धेच्या 16वा हंगामासाठी आता जोरदार तयारी सुरू झाली ...
‘मनाचा किंग’ कोहली! विरोधी संघातील खेळाडूसाठी चाहत्यांशी भिडला विराट, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामन्यापूर्वी सराव सामना खेळत आहेत. लिसेस्टरशायर विरूद्ध भारत (Leicestershire vs India) हा सराव सामना गुरूवारी (२३ जून) सुरू झाला ...
Video: नागरकोटी बनला ‘सुपरमॅन’, डाईव्ह मारक पडकला पडीक्कलचा अवघड कॅच
आयपीएल २०२२ चा ५८ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात खेळला गेला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या ...
एकेकाळी ‘या’ ५ क्रिकेटपटूंना म्हटले जायचे ‘टीम इंडियाचे भविष्य’, अजूनही आहेत पदार्पणाच्या प्रतिक्षेत!
भारतीय क्रिकेटला युवा खेळाडूंची खान आहे असे म्हटले जाते. यामागील कारणही तसेच आहे. कारण देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरात तुम्हाला असंख्य क्रिकेटपटू मिळतील, ज्यांच्याकडे ...
नेटमध्ये सराव करताना टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त; धाडलं भारतात
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले २ सामने झाले असून त्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला ...
मोठी बातमी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात ४ मोठे बदल, दुखापतीमुळे मोठा खेळाडू मालिकेबाहेर
भारतीय क्रिकेट संघ आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे, टी२० व कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे. काही खेळाडूंनी ऊँची तफ़री दुबईमधील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सुरुही केली ...
रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश तर…
भारतीय क्रिकेट संघ आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे, टी२० व कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे. काही खेळाडूंनी ऊँची तफ़री दुबईमधील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सुरुही केली ...
आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२० ची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. सर्व संघ एकमेकांशी किमान एक सामना खेळले आहेत. आयपीएल गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स ...
यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी फलंदाजांबरोबरच गोलंदाजांच्या योगदानालाही फार महत्त्व असते. क्रिकेटमध्ये असे बरेचदा होते की फलंदाज तुम्हाला एक किंवा दोन सामने जिंकू शकतात, परंतु जर ...
‘या’ ४ कारणांमुळे कमलेश नागरकोटीला भारतीय संघात मिळणार स्थान
आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे. या सामन्यात केकेआरचे ...
काय योगायोग आहे राव.! बाद होणारा ‘तो’ आणि त्याला झेलबाद करणारे ‘दोघे’ जन्मलेत एकाच वर्षी
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२०चा १६वा सामना झाला. शनिवारी (३ ऑक्टोबर) शारजाह येथे झालेला हा सामना दोन्ही संघाचा या हंगामातील ...
२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ‘त्याचे’ स्वप्न झाले पूर्ण, आयपीएलच्या आठव्या सामन्यातून केले पदार्पण
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात शनिवारी पार पडलेला इंडियन प्रीमियर लीग २०२०चा आठवा सामना एका युवा गोलंदाजासाठी खूपच विशेष ठरला. कारण या ...