कसोटी क्रिकेट

आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! गिल-रूटला धक्का, बाबर आझम टॉप-10 मधून बाहेर

सप्टेंबर 2, 2026

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेनंतर आयसीसीने (ICC) फलंदाजांची नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत अनेक महत्त्वाचे बदल दिसून आले आहेत. इंग्लंडचा हॅरी....

Sunil-Gavaskar

मॅके कसोटी दोन दिवसांत उरकली; गावस्कर आयसीसीवर संतापले, ‘जर हे भारतात घडले असते तर…’

ऑगस्ट 26, 2026

मॅके येथे बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेलेली कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आयसीसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले....

SL vs IND: टीम इंडियाचा विजय पावसामुळे हुकणार? चौथ्या दिवशी कोलंबोचे हवामान कसे असेल?

ऑगस्ट 26, 2026

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना सध्या कोलंबोत सुरू आहे. तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळाची वेळ एक तास आधीच संपवावी लागली होती.....

पहिल्या कसोटीचा वचपा काढला! स्टार्कच्या वादळात बांगलादेशचा दोन दिवसांतच धुव्वा; मालिका बरोबरीत

ऑगस्ट 23, 2026

ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवाचा जोरदार बदला घेतला आहे. डार्विन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने नऊ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला होता. मात्र, रविवारी मॅके....

पुजाराने निवडली बेस्ट टेस्ट इलेव्हन! 5 भारतीयांना संधी; पण ‘या’ दिग्गजांना ठेवलं बाहेर

ऑगस्ट 23, 2026

सध्या सहा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 चे विजेतेपद मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. भारत श्रीलंकेविरुद्ध, तर इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध खेळत आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाचा सामना बांगलादेशशी....

टीकाकारांना गौतम गंभीरचं सडेतोड उत्तर; ‘लाइक्स-व्ह्यूजसाठी मी इथे नाही’

ऑगस्ट 22, 2026

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने बाहेरच्या चर्चा आणि सोशल मीडियावरील गदारोळाबाबत स्पष्ट आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी....

ENG vs PAK: लाजिरवाण्या पराभवाने पाकिस्तान तळाशी; WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर!

ऑगस्ट 22, 2026

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025-27) मध्ये, प्रत्येक सामन्याचा निकाल अंतिम फेरीच्या शर्यतीवर थेट परिणाम करतो. अशा परिस्थितीत, पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध एका डाव आणि 103 धावांनी मानहानीकारक....

मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यापुढे बांग्लादेश 64 धावांवर गारद; 2026 मधील सर्वात लाजिरवाणा विक्रम नावावर

ऑगस्ट 22, 2026

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 64 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक एकूण सहा बळी टिपले. दरम्यान त्याने एक नवीन विक्रमही....

जो रूटने इतिहास घडवला; WTC मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार!

ऑगस्ट 21, 2026

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने अर्धशतक झळकावत मोठा विक्रम आपल्या नावावर केला....

जो रूटने केली सचिनच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, इतिहास रचण्यापासून आता फक्त एक पाऊल दूर!

ऑगस्ट 21, 2026

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडंग्ले येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, इंग्लंडच्या पहिल्या डावात कर्णधार जो रूटने 66....

“कसोटीमध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा सरस…”, दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

ऑगस्ट 20, 2026

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा (15,921) आणि सर्वाधिक शतक (51) हे दोन्ही विक्रम भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरच्याच नावावर आहेत. तरीही विराट कोहली कसोटीमध्ये सचिनपेक्षा सरस....

फक्त 5 मिनिटांचा विलंब अन् भारताचा विजय हुकला असता! भारत वि. श्रीलंका टेस्टमध्ये नशिबाची साथ

ऑगस्ट 20, 2026

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 165 धावांनी पराभव केला. संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर....

93 वर्षे जुना विक्रम बरोबरीत, मानव सुथारने रचला इतिहास; खास क्लबमध्ये एंट्री

ऑगस्ट 20, 2026

भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम दिग्गज खेळाडूंच्या नावावर आहेत. मात्र, मानव सुथारने आपल्या कसोटी कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच अशी कामगिरी केली आहे, जी सर्वांचे लक्ष वेधून....

वनडे अन् टी20मध्ये 100 षटकार ठोकणारा पहिला भारतीय कोण? पंतने कसोटीत केला ऐतिहासिक पराक्रम

ऑगस्ट 19, 2026

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने आपल्या नावावर आणखी एक महत्त्वपूर्ण विक्रम नोंदवला असून, कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. गॅले....

AUS vs BAN: तन्झिद हसनने ठोकलं पहिलं कसोटी शतक, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर रचला इतिहास

ऑगस्ट 14, 2026

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीमध्ये व्यस्त असतानाच, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातही दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना....

Next