कसोटी क्रिकेट

30 चेंडू, 0 धावा, 5 विकेट्स… जस्टिन ग्रीव्हजने रचला विश्वविक्रम, पाकिस्तान गारद

जुलै 28, 2026

वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्हजने आपल्या भेदक गोलंदाजीने इतिहास घडवला. त्याने पाकिस्तानविरुद्ध असा विक्रम....

श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीतून बाहेर

जुलै 26, 2026

भारतीय संघ ऑगस्टमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी खेळाडूंच्या दुखापतींमुळे टीम इंडिया चिंतेत आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन....

यास्तिका भाटियाने रचला इतिहास; लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी बनली जगातील पहिली महिला फलंदाज!

जुलै 12, 2026

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर भारतीय महिला क्रिकेटचा नवा इतिहास लिहिला गेला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज यास्तिका भाटियाने इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावून इतिहास....

142 वर्षांचा दुष्काळ संपला! भारत-इंग्लंड महिला कसोटी सामना लॉर्ड्सवर; कधी आणि कुठे पाहता येणार?

जुलै 9, 2026

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील कसोटी सामना खेळवला जाणार आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळवला....

कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा मोठा उलटफेर! बांगलादेशवर एक डाव आणि 85 धावांनी मात; मुझरबानीसह गोलंदाज चमकले

जून 30, 2026

झिम्बाब्वे संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा अपसेट घडवला आहे. कसोटी सामन्यात झिम्ब्बाब्वेने बांगलादेशचा तब्बल १ डाव व ८५ धावांनी पराभव केला आहे. झिम्बाब्वेसाठी हा विजय विशेष....

“कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार का?” विराट कोहलीला थेट प्रश्न; जाणून घ्या काय उत्तर दिलं

जून 21, 2026

विराट कोहलीला कसोटी (टेस्ट) क्रिकेटमधून निवृत्त होऊन १ वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्याने गेल्या वर्षी १२ मे रोजी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. चाहत्यांसाठी....

सचिनच्या खास क्लबमध्ये जो रूटची एंट्री; कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

जून 21, 2026

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सध्या लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे सुरू आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी जेव्हा इंग्लंडचा कर्णधार जो रूट....

ENG vs NZ: दुसऱ्या सामन्यासाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा, दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी

जून 16, 2026

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना १७ जूनपासून ‘द ओव्हल’वर खेळवला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी आपला प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे, ज्यामध्ये....

अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर कर्णधार शुभमन गिलचे मोठे विधान; म्हणाला…

जून 8, 2026

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना ०६ जूनपासून न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. हा सामना तिसऱ्याच दिवशी संपला.....

शुभमन गिलच्या शतकापासून ते मानव सुथारच्या 5 विकेट्सपर्यंत, मुल्लानपूर कसोटीत बनले ‘हे’ मोठे रेकॉर्ड्स

जून 8, 2026

मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा एक डाव आणि ३०० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी गोलंदाजी....

INDvsAFG: कॅप्टन शुबमन गिलचा डॉन ब्रॅडमन यांच्या ‘या’ खास यादीत एंट्री! स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानावर

जून 7, 2026

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात मुल्लानपूरमध्ये (न्यू चंदीगड) एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. यामध्ये भारताचा कर्णधार शुबमन गिल याने शनिवारी (६ जून) शतकी खेळी केली....

अफगाण कसोटीत अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, 2 स्टार खेळाडूंचे होणार पदार्पण

जून 5, 2026

भारत आणि अफगाणिस्तान ८ वर्षांनंतर एखाद्या कसोटी सामन्यात आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील पुढील कसोटी सामना ६ जूनपासून मुल्लानपूर येथे खेळवला जाईल. हा सामना यासाठीही....

सुदर्शन की पडिक्कल अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर कोण करणार बॅटिंग? हेड कोच गंभीरने केला खुलासा

जून 5, 2026

अफगाणिस्तान संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये एक कसोटी सामना आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. कसोटी सामन्याने या मालिकेला सुरूवात होणार आहे.....

ऍंडरसन किंवा ब्रॉड नव्हे! इंग्लंडच्या 149 वर्षांच्या कसोटी इतिहासात ऑली रॉबिन्सन ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

जून 5, 2026

आयपीएल 2026 च्या धूमधामनंतर कसोटी क्रिकेट परतले आहे. क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स ग्राउंडवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेला गुरूवारी (4 जून) सुरूवात झाली. यामध्ये दोन्ही....

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूचा संन्यास; अचानक घेतलेल्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का

जून 4, 2026

​भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज (Wicketkeeper-Batsman) केएस भरत (KS Bharat) याने अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक....

Previous Next