कसोटी मालिका

माईक ड्राॅप ते बॅट ड्राॅप- काय आहे कोहली रुटमधील ‘बॅट ड्रॉप’ सेलिब्रेशन

ऑगस्ट 2, 2018

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या आहेत. या सामन्यात इंग्लंडला रोखण्यात फिरकी....

भारताकडून २९० खेळाडू कसोटी खेळले, परंतु अशी कामगिरी करणारा अश्विन एकटाच

ऑगस्ट 2, 2018

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या आहेत. या सामन्यात इंग्लंडला रोखण्यात फिरकी....

पहिली कसोटी: पहिल्याच दिवशी अश्विनच्या चार विकेट; भारतीय गोलंदाज चमकले

ऑगस्ट 2, 2018

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या आहेत. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून....

जो रुटने केला भारताविरुद्ध हा मोठा पराक्रम

ऑगस्ट 1, 2018

बुधवार, 1 आॅगस्टपासून इंग्लंड विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात खेळताना इंग्लंडचा कर्णधार जो रुटने भारताविरुद्ध मोठा पराक्रम केला आहे.....

भज्जीच्या या दोन फोटोमध्ये काय आहे नक्की फरक?

ऑगस्ट 1, 2018

बुधवारी, 1 आॅगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना एजबॅस्टन मैदानावर होत आहे. या सामन्यासाठी भारताचा दिग्गज....

पहिल्या सत्रात भारताला एक विकेट घेण्यात यश

ऑगस्ट 1, 2018

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सत्रात 1 बाद 83 धावा केल्या आहेत. इंग्लंडने....

पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम

ऑगस्ट 1, 2018

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अॅलिस्टर....

पहिली कसोटी- इंग्लंडला पहिला धक्का, हा खेळाडू झाला बाद

ऑगस्ट 1, 2018

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अॅलिस्टर....

कारकिर्दीतील सर्व कसोटी सामने परदेशात खेळणारा खेळाडू मायदेशात खेळतोय संघाचा १०००वा सामना

ऑगस्ट 1, 2018

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज अदिल रशिदला आज संघात स्थान देण्यात आले. त्याची १५ खेळाडूंच्या संघात पहिल्या कसोटीसाठी जेव्हा निवड झाली तेव्हा या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका....

टीम इंडीयाच्या या गोलंदाजाने दिली अॅलिस्टर कूक बाद करण्याची आयडीया

ऑगस्ट 1, 2018

1 आॅगस्टपासून इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतासमोर इंग्लंडचा अनुभवी फलंदाज अॅलिस्टर कूकला रोखण्याचे आव्हान असणार आहे. पण काही....

पहिल्या कसोटी सामन्यात या संघाने जिंकली नाणेफेक, अशी आहे टीम इंडिया

ऑगस्ट 1, 2018

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) सुरु होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना आज एजबॅस्टन मैदानावर....

भारत विरुद्ध इंग्लंड: बहुचर्चित पहिल्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही…

ऑगस्ट 1, 2018

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत पाच सामने होणार असून पहिला सामना आज एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.....

संपुर्ण वेळापत्रक- टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक घोषीत

जुलै 31, 2018

भारतीय महिला आणि पुरुषांचा संघ जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय पुरुष संघ ५ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे तर....

वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अॅंडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

जुलै 30, 2018

आज इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अॅंडरसनचा ३६वा वाढदिवस. कसोटी क्रिकेटमध्ये १३८ सामन्यात ५४० विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला इंग्लंडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज समजले जाते. अशा या....

आर अश्विनने हाताच्या दुखापतीबद्दल दिले शुभसंकेत

जुलै 29, 2018

1 आॅगस्टपासून भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका 5 कसोटी सामन्यांची होणार असुन पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर खेळवण्यात येणार आहे.....