कसोटी मालिका

कसोटी संघात स्थान न मिळालेल्या रोहित शर्माचे भावुक ट्विट

भारत  विरुद्ध इंंग्लंड यांच्यात होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बुधवारी (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा झाली. इंग्लंड विरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी ...

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया जाहिर

1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी बुधवारी (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघासाठी ...

कसोटीसाठी संघ जाहीर झाला नाही तरीही या कारणामुळे रहाणे- विजयचे स्थान पक्के

भारतीय संघ १ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे कसोटी स्पेशलिस्ट फंलंदाज अजिंक्य रहाणे आणि मुरली  विजय  यांना ...

काय सांगता! दक्षिण आफ्रिका ७३ धावांवर आॅल आऊट!

गाॅल | श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ चक्क ७३ धावांवर सर्वबाद झाला. दिलरुवान परेरा ६ तर रंगाना ...

तीन वर्षात प्रथमच दक्षिण आफ्रिका लाजीरवाण्या धावसंख्येवर गारद

गाले | गाले आंतरराष्ट्ररीय क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दक्षिण अफ्रेकेला पहिल्या डावात १२६ धावांवर गारद केले. दक्षिण आफ्रिकेने गेल्या तीन वर्षात ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारा क्रिकेटर करणार क्रिकेटला अलविदा

श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज रंगना हेराथने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱी इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका त्याची शेवटची ...

तब्बल सहा महिन्यानंतर मोहम्मद शमीच्या आयुष्यात चांगली घटना

जून महिन्यात यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे अफगानिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलेला भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी अखेर यो-यो टेस्ट पास झाला आहे. याची ...

ही गोष्ट केली तरच भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकतो – राहुल द्रविड

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने भारतीय संघ वेगवान गोलंदाजांच्या जिवावर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकतो असे म्हणले आहे. ...

भारताचा माजी कर्णधार म्हणतो इंग्लंडमध्ये चालणार फिरकीची जादू

येत्या तीन जुलैपासून भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा सुरू होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारत तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका ...

इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी हा भारतीय खेळाडू आहे उत्सुक

येत्या 3 जुलैपासून भारताचा इंग्लंड दौरा सुरू होत आहे. यामध्ये भारत पाच कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातील ...

एकाच वेळी विराट दोन सामने कसे खेळणार!

मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा संपुर्ण जून महिना सरे या इंग्लिश काऊंटी संघाकडून खेळणार असल्याचे तीन दिवसांपुर्वी घोषीत करण्यात आले. मात्र या ...

मुंबईकरांसाठी आजचा दिवस ठरणार गोड! या मोठ्या खेळाडूला मिळू शकते टीम इंडियात स्थान

मुंबई | अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी मालिका तसेच आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० सामन्यांसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. त्यात कसोटी संघाची धुरा मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर ...

दोन मुंबईकर स्टार करणार भारतीय क्रिकेट संघाच नेतृत्व

मुंबई | अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी मालिका तसेच आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० सामन्यांसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. त्यात कसोटी संघाची धुरा मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या ...

चर्चा तर खुप होतेय पण विराटला सरेकडून नक्की मिळणार तरी किती पैसे!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सरे या इंग्लडमधील काऊंटी संघाने जुन महिन्यासाठी करारबद्ध केले. गेल्या इंग्लंड दौऱ्यात अपयश आल्यामुळे हा खेळाडू सध्या काऊंटी खेळण्याला प्राधान्य ...

विराटबरोबर भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूही मुकणार बेंगलोर टेस्टला

बेंगलोर |आयपीएल संपल्यावर भारतीय संघ अफगाणिस्तानबरोबर एक कसोटी सामना खेळून इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा ८ मे रोजी होणार आहे. भारतीय ...