काउंटी चॅम्पियनशिप 2025

याला म्हणतात क्रिकेटप्रेम! आयपीएलनं नाकारलेला ‘हा’ खेळाडू इंग्लंडकडून काऊंटी खेळणार

भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर काउंटी चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या टप्प्यात एसेक्सकडून खेळेल. शार्दुलने काउंटीमध्ये खेळण्यासाठी एसेक्ससोबत करार केला आहे. शार्दुल ठाकूर एप्रिल आणि मे दरम्यान ...