कानपूर

Sunil-Gavaskar

अर्ध्यात कॉमेंट्री सोडून का गेले होते सुनिल गावसकर? खरं कारण आलं समोर, गावसकरांवर कोसळलाय दुःखाचा डोंगर । Sunil Gavaskar

फेब्रुवारी 4, 2024

विशाखापट्टणम इथे भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात सुनिल गावसकर हे कॉमेंट्री करत होते. मात्र अचानक सुनिल गावसकर हे....

Team-India

मोठी बातमी! INDvsAUS Finalनंतर पोलिस अलर्टवर, ‘या’ भारतीय खेळाडूच्या घराबाहेर गस्त; लगेच वाचा

नोव्हेंबर 21, 2023

जेव्हाही भारतीय क्रिकेट संघ कुठल्या सामन्यात पराभूत होतो, तेव्हा चाहत्यांची नाराजी कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर येत असते. अशात वातावरण जास्त तापू नये यासाठी पोलीसही....

Death-Thumbnail

क्रीडाविश्व हादरलं! 16 वर्षीय मुलाचे क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

डिसेंबर 8, 2022

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे एका किशोरवयीन मुलाचे दुर्दैवी निधन झाले आहे. खरं तर, हे सर्व क्रिकेट खेळताना घडल्याची माहिती....

ज्या मैदानावर फ्लॉप ठरल्यामुळे पडल्या होत्या प्रशिक्षकांच्या शिव्या, त्याच मैदानावर श्रेयसने पदार्पणात ठोकले शतक

नोव्हेंबर 26, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील सुरुवातीच्या दोन्ही दिवशी भारतीय फलंदाजांचा....

Team India

“फिरकी गोलंदाजांना मदत मिळावी अशी खेळपट्टी बनवण्यासाठी….” कानपूर कसोटीपूर्वी पीच क्युरेटरचा मोठा खुलासा

नोव्हेंबर 25, 2021

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर....

हॉटेलमध्ये घंटानाद आणि घुंगरांसह रामभजन, भारत-न्यूझीलंड क्रिकेटपटूंचे कानपूरमध्ये अनोखे स्वागत

नोव्हेंबर 23, 2021

न्यूझीलंड संघाला टी२० मालिकेत ३-० ने पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघ कसोटी मालिकेत दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५....

न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीसाठी ३ फिरकी गोलंदाजांना मिळणार संधी? पाहा ग्रीनपार्कचा आतापर्यंतचा इतिहास

नोव्हेंबर 22, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत न्यूझीलंड संघाला ३-० ने पराभूत केले....

टीम इंडियाला फाॅलोऑन मिळाल्यावर जबरदस्त शतकी खेळी करणारे ५ खेळाडू

जून 10, 2020

क्रिकेटमध्ये फाॅलोऑन सर्वांना माहित आहेच. तरीही ज्या क्रिकेटप्रेमींना माहित नाही, त्यांच्यासाठी. कधी-कधी एखाद्या संघाला फक्त एकच डाव खेळायला मिळतो. असे तेव्हा होते, जेव्हा प्रथम फलंदाजी....