कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्स
थॅन्क्यू पॉली! 13 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत मुंबईला यशाच्या शिखरावर नेणारा ‘बिग मॅन’
वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड याने मंगळवारी (15 नोव्हेंबर) आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आयपीएल 2023 रिटेन्शनआधी त्याने हा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला.....






