कृणाल पांड्या

IPL 2025: आरसीबीच्या ऐतिहासिक विजयात ‘या’ खेळाडूंचा सिंहाचा वाटा

18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबी संघाने ट्रॉफी जिंकली. यापूर्वी, आरसीबीने तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला होता तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला ...

क्या बात! 4 ओव्हरमध्ये17 धावा 2 विेकेट्स, ‘हा’ खेळाडू ठरला फायनलमध्ये सामानावीर

आयपीएल 2025च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 17 वर्षांनंतर पहिले विजेतेपद पटकावले. आरसीबीने संपूर्ण हंगामात शानदार कामगिरी केली. ...

‘हा’ खेळाडू ठरला बेंगळुरूच्या पराभवाचा खरा खलनायक..!

बेंगळुरू संघाने आयपीएलमध्ये आणखी एक सामना गमावला आहे. या पराभवामुळे संघाला खूप नुकसान होईल. पावसामुळे सामना 14 षटकांचा करण्यात आला असला तरी, खेळपट्टी थोडी ...

MS Dhoni

बिझनेसमुळे वादात सापडलेले 5 भारतीय क्रिकेटपटू, धोनी-कोहलीच्या नावाचाही समावेश

भारतात क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय झाला असून यामुळे खेळाडूंना मिळणाऱ्या पैशात सातत्यानं वाढ होत आहे. इंडियन प्रीमियर लीगचं आगमन झाल्यापासून क्रिकेटपटूंच्या कमाईत लक्षणीय ...

हार्दिक पांड्याची घातक गोलंदाजी, संघाची उपांत्य फेरीत धडक; मोहम्मद शमीनेही मोठा विक्रम केला!

देशात सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची धूम सुरू आहे. यंदा या देशांतर्गत स्पर्धेत अनेक स्टार भारतीय खेळाडू खेळत आहेत. स्पर्धेचा पहिला उपांत्यपूर्व सामना बडोदा ...

krunal Pandya

IPL 2025; कृणाल पांड्या होणार आरसीबीचा कर्णधार?

आयपीएलच्या (IPL) 18व्या हंगामासाठी झालेल्या मेगा लिलावाचा (Mega Auction) चाहत्यांनी मनापासून आनंद लुटला. या लिलावात एकूण 182 खेळाडू विकले गेले. यावेळी अनेक खेळाडू आपल्या ...

विराटने कर्णधार पदासाठी नकार दिल्यास, कोण असणार RCBचा कर्णधार?

आयपीएल 2025चा मेगा लिलाव (IPL Mega Auction) नुकताच पार पडला. दरम्यान सर्व संघांनी त्यांना हवे असतील ते खेळाडू आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. तत्पूर्वी अलीकडे ...

Hardik-Pandya

मोठी बातमी! आयपीएल दरम्यान हार्दिक पांड्याच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, भावानेच केली भावाची फसवणूक

आयपीएल स्पर्धा आता ऐन रंगात आली आहे. आज (दि. 11 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात अटितटीची लढत होणार आहे. अशात मुंबई ...

IPL 2024 : आयपीएलपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने केली मोठी घोषणा, कृणाल पांड्याऐवजी ‘या’ धाकड फलंदाजाला केले उपकर्णधार

आयपीएल 2024 मध्ये पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून या स्पर्धेतील पहिली मॅच 22 मार्च रोजी गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स ...

KL-Krunal-Umpire

नो बॉलच्या निर्णयावरून कृणाल, राहुलची पंचांशी हुज्जत, समजूत काढूनही विचारला जाब; होऊ शकते शिक्षा

क्रिकेटच्या अनेक सामन्यांमध्ये पंचांच्या खराब निर्णयामुळे पंच आणि खेळाडू यांच्यात अनेक विवाद निर्माण झाले आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ हे पण यातून वाचू ...

Lucknow-Super-Giants

शानदार विजयानंतर लखनऊच्या खेळाडूंचा हटके अंदाजात जल्लोष; पण कोपऱ्यात उभ्या असलेल्या गंभीरला झालं तरी काय?

आयपीएल २०२२मध्ये केएल राहुलच्या नेतृत्वात लखनऊ सुपर जायंट्स चांगले प्रदर्शन करत आहे. रविवारी (दि. ०१ मे) लखनऊने चालू हंगामातील त्यांचा सातवा विजय मिळवला. या ...

Krunal-Pandya

‘तो’ झेल लखनऊसाठी होता खूपच महत्वाचा, पकडल्यानंतर कृणालने एकदा नाही, तर दोनदा केले किस

चालू आयपीएल हंगामातील ४२व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जला २० धावांनी पराभूत केले. नाणेफेक गमावल्यानंतर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावांचे लक्ष्य उभे ...

ravi-shashtri

शास्त्रींना स्वत:वर आहे भरपूर विश्वास; म्हणे, आयपीएल खेळलो असतो, तर ‘इतक्या’ कोटींना गेलो असतो

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दावा केला आहे की, जर ते इंडियन प्रीमियर लीग लिलावात खेळाडू म्हणून सहभागी झाले असते, तर त्यांना ...

Gautam-Gambhir

‘चांगले प्रदर्शन करण्यासाठी मैदानाबाहेर सर्वात चांगले मित्र असण्याची गरज नाही’, गौतम गंभीरचे मोठे भाष्य

भारतीय संघाचे क्रिकेटपटू दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्या यांच्यात मागच्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेदरम्यान वाद झाला होता. परंतु, आयपीएल २०२२ मध्ये या दोघांना एकाच ...

Hardik-Pandya-Krunal-Pandya-Pankhuri-Sharma

पंड्या बंधू खेळणार वेगवेगळ्या आयपीएल संघांकडून, हार्दिकच्या वहिनीने शेअर केला भावूक व्हिडिओ

भारतीय संघाचे अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या आयपीएल २०२२ हंगामात वेगवेगळ्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा हार्दिक ...