केकेआऱ
IPL 2027 मध्ये केकेआरचा कर्णधार कोण? सुरेश रैनाने सांगितलं ‘या’ खेळाडूचं नाव!
आगामी आयपीएल (IPL) 2027 हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) नेतृत्व कोण करणार, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अजिंक्य रहाणेने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे केकेआरला आता....






