कॉमनवेल्थ गेम्समधील पहिली अर्धशतकवीर
ऐतिहासिक! हरमनप्रीतने अर्धशतक करत मिळवला ‘हा’ बहुमान, ठरली पहिलीच भारतीय क्रिकेटर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी (२९ जुलै) बर्मिंघम येथे कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा पहिला सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २०....





