कोहली भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार

पहिल्या ६७ वर्षांत भारताने परदेशात जिंकल्या आहेत होत्या केवळ १३ कसोटी, कोहलीने ६ वर्षांत जिंकवल्या १५

जून 13, 2021

भारतीय संघ सध्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या संघात इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर १८ ते २२ जून दरम्यान हा....