क्रिकेटची आठवण
लॉकडाऊनमध्ये केएल राहुल करतोय या गोष्टीला सर्वाधिक मिस; फोटो शेअर करत व्यक्त केली भावना
नवी दिल्ली। कोरोना व्हायरसमुळे भारतातील क्रिकेट सध्या तरी ठप्प आहे. अशामध्ये अधिकतर क्रिकेटपटू आपापल्या घरांमध्ये कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत. यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलच्या नावाचाही समावेश....





